*स्थळ :- जि.प. कार्यालय नाशिक.*
📖📖📖📖
*मा.अमिशा मित्तल मॅडम, सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सो.जि.प.नाशिक*
यांना
👇
*प्रत्ययकारी शब्दकोश-भाग पहिला*
*(लेखक- श्री.अनिल तुकाराम शिनकर सर मनमाड)*
या इयत्ता चौथीपासून पुढील वर्गातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
👇
*शैक्षणिक नवोपक्रम बालसाहित्य पुस्तकाची* एक प्रत *पुस्तक परिक्षण करून सविनय सादर* करताहेत..
👇
*गुरूवर्य श्री.प्रभाकर वनाजी कोठावदे M.A.M.Phil.*
*(मराठी विषयातील अभ्यासक आणि राज्यनेते राज्यस्तरीय केंद्रप्रमुख असोशिएशन महाराष्ट्र राज्य)*
🤝🤝🤝
सोबत,
*गुरूवर्य श्री.प्रदिप पेखळे (उपक्रमशील प्रा. शिक्षक आणि जिल्हाध्यक्ष Dcps/Nps जि.प. नाशिक)*
No comments:
Post a Comment