Friday, October 14, 2022

दिवाळी अंक संग्रह प्रदर्शन

दिवाळी अंक संग्राहक श्री.अनिल तुकाराम शिनकर सर मनमाड यांचे छोटेखानी दिवाळी अंक प्रदर्शन संपन्न. देवमामलेदार ट्रस्ट सन्माननीय अध्यक्ष आप्पासाहेब श्री.भालचंद्र बागड,< ज्येष्ठ साहित्यिक गुरूवर्य श्री.प्रभाकर बागुल सर नाशिक आणि श्री.रविराज सोनार मालेगाव, सटाणा रोटरी क्लब माजी अध्यक्ष श्री.सचिनभाऊ दशपुते, आणि ज्येष्ठ पत्रकार श्री.कैलास येवला,सटाणा यांसह उपस्थित मान्यवरांकडून स्टाॅलला भेट..

No comments:

प्रत्ययकारी शब्दकोश-भाग पहिला पुस्तक परिक्षण

वार :- गुरूवार, 02-11-2023. *स्थळ :- जि.प. कार्यालय नाशिक.* 📖📖📖📖 *मा.अमिशा मित्तल मॅडम, सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सो...